"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Monday, 22 December 2014

एक प्रॉमिस....


एक प्रॉमिस माझ्या कडून
जेवढे तुलासुख देता येईल
तेवढे देईन ।

काही ही झाले तरी साथ
मी फक्त तुला च देईन..
एक प्रॉमिस हवाय तुझ्या
कडून असच माझ्या मिठी
मध्ये हरवशील असच नेहमी
फक्त मला आठवशील ।

दुखात न कधी रडशील
सुखात न कधी मला विसरशील..
एक प्रॉमिस मी नेहमी तुला
सुखात ठेवीन एक क्षण सुद्धा
माझ्या पासून दूर न करीन ।

दिलेले प्रॉमिस जीवन भर
निभावेन केलेले प्रेम जन्मभर जपेन..
"""":::::: $Kυиαℓ ::::::"""" 

  1 comment:

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive