"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Tuesday, 9 December 2014

------- ह्दय स्पर्शी एक प्रेमकथा--------


------- ह्दय स्पर्शी एक प्रेमकथा--------
महाराष्ट्रच्या एका जिल्ह्यात एक
मूलगा होता ज्याच नाव अमित होता !
लहानपणापासून तो गरम डोक्याच होता राग त्याच
चेहर्यावरच होता , त्याच समोर कोणि आवाज केल तर
भांडणं करायच
नेहमी स्वत:लाच खरं ठरवायचं बाकी कूणाच
एकायचा नाही ! त्याला सगळे एरियेचे पोरे
घाबरायचे ! शाळा काँलेज मधे पण तसाच दबंगगिरी चालू
होता !
पण तो
ईतकं पण वाईट नव्हता मित्रांचा जिव होता
कोणालाही कधी गरज पडली तर मदतीला आधि तोच
धावयचं, कूठे ही एखाधी कमजोर
व्यक्ति ला कोणि त्रास देत असेल तर त्याल मदद
करायचं , त्याच्या असं कर्मा मुळे लोकांच्या मनात
त्यची खूप भिति सोबत
rspact पण होती ! कोणि पण मदद मांगयला आला तर
त्याला निराश नाहि करायचं जेवढा होवू शकेल
तेवढा मदद करायचं !
...
त्या काँलेज मधेच एक
मूलगी होती जिच्या नाव सीमा होता ,
तिला अमित अवडायला लागला होता पण अमित
प्रेमपासून खूप लांब होता त्याने असे विचार
कधी मनात
आनला पण नाय ! सीमा हळू हळू अमितच्या जवळ
येयाला लगली होती hi hello च्या नंतर फ्रेंडशीप !
ती रोज अमित सोबत बोलायला पण
लागली अमिलाला पण
चांगला वाटयला लागल होता तिच्या बोलणं
तिच्या वागणं ! तिच्या प्रत्येक गोष्ठी मग
तो तिच्या प्रेमात पडून गेला अन रंग विरंगे स्वपन
पहायला लागला ! त्याने वेळ पाहून तिला प्रपोज पण
मारून टाकल ति तर कधी पासून त्याच प्रोज
मारयची वाट पाहत होती ! तिने होय म्हणाली ! मग
दोघे प्रेमात रगून गेले , सात जन्मसोबत सोबत रहायचे
स्वपण पहायला लागले ! अमित तिच्या मधे ईतकं गूंतवून
गेला होता कि त्याने सगंले मेटर सोडले होते
जो कधी त्याच चेहर्यावर नेहमी राग असायचा आज
त्याच चेहरा एकदम एक प्रेमवेडा राजकूमार सारख
झाला आता सगळ्यानशी चांगलच
बोलायला लागला ! ती तर आजून खूश होती अमित
ला असे चेंज पाहून ! सगळे काहि बरोबर चाललं होता !
पण नशीबाला दूसरा काहि मंजूर होता नशीब
जेव्हा पण आपला डाव खेळतो सगळं काहि ऊधव्त करून
टाकतो ! अमित तिच्यावर थोड शक
घ्याला लागला अन दोघा मधे भांडणं
हवायला लागला खूप वेळं त्याचं ब्रेकप
हवायला लागला त्यानंतर अमित स्वत: तिच्या परत
माफी मागून परत जोळायला लागला !
तिला खूप त्रास
हवायला लागला होता अमितच्या कारन अमित
आता खूप वाईट झाल होता अमित च्या बोलणं वागणं
तिला
आता चांगले नाहि वाटयचं ! 5-6 वेलं ब्रेकअप मूळे
तिला अमित वर विश्वास राहिला नव्हता आता ! पण
अमित तिच्यावर पाहिलं जितकं प्रेम करायचं आजून पण
करत होता थोड टेंशन मूळे भांडयचं पण 2-3
दिवसानी परत जूळवायचं कारन तो पण सिमा शिवाय
जगू सकत नव्हता ! ...
पण सिमा ने आता ठरवलं
होता शेवटच्या ब्रेकप करायचं रोज - रोज च्या किट -
किट पासून एकदाच संपवून टाकयचं विचार केला अन
अमित ला बोलून टाकली
मला आता तूझ्यावर विश्वास राहिला नाय
कधी पण येतोस कधी पण जातोस खूप त्रास होते
मला तूझ्या शी आता नकोच तू मला ! मला सूखाने राहू
दे तू तूझ्या वाटयेत जाअन मला माझ्या वाटेवर सोड !
अमित हे एकून स्तबध झाला होता त्याल
अपेक्षा नव्हती ती असा कधी बोलेल कारन
फक्त तिच्याशीच तो हक्कनी भांडयचा खूप विश्वास
होता त्याला तिच्यावर पण हे सगळे फोन वर बोळने
झाले होते अमित तिला बोलतो की ठीक है तू म्हणतेस
तसाच होईल पण हे सगंळे जे फोन वर बोलते ते
माझ्या समोर बोलून जा मी कायमचा तूला विसरून
जाईन परत दिसणार नाय तूला मग ती म्हण्ते आताच ये
जिथे पण अशशील
अमित येतो लवकर तिच्या कडे ति बोलायचं
आधि अमित बोलतो तिला ' जे बोलायचं आहे ते बोल
फटाफट माझ्याकडे फूकट वेळ नाय तूझ्या साठी ' हे एकून
तिला खूप राग येते अन ऊलट सूलट बोलून टाकते
मग अमित बोलतो ' चल आता कलटी मार वेळ
संपला तूझ्या ! मग ती मनातून अमित
ला शिव्या घालताना निघून गेली ! अमित तिथे 10
मिनट परंत डोकं पकडून बसून जातो त्याला चक्कर
येयाला लागला होता अन तोंड्यातून रक्त
ही ही निघत होता ............
कारञ तिने जे जे
काहि बोलला होता अमित ने विचार पण
केला नव्हा अन तिच्या येण्याचा 2-3 mint अधि त्याने
विष पियून टाकला होता !
ती पण पण ओळखू
शकली नाही ना हि अमित ने तिला कळू दिला
विष अमितच्या पूर्ण शरीरात पसरला होता खूप दूख
होत होता पण मनात कसला ही गम नव्हता त्याने
तिला आजद केल होता ,तोंड्यातून रक्त निघत
होता तरी तो मान वर करून हसत होता शरीर त्याच
साथ सोडत
होता तरी ही त्याला कसली ही काळजी नव्हती स्वत:ची !
थोडं वेळंनीच अमित ने शेवटच्या श्वास घेवून दम
तोडला .....
येथे सिमा रास्त्यात जाताना विचार करत
होती कि अमित ने मला 1st time असं बोललय पहिलं तर
माझ्या समोर ऊंच आवाज मधे पण
नाहि बोलला कधी मग आज कस काय
बोलला तिला सारखं सारख संशय येयाला लागला !
रहावलं नाय तिला वाटून गेला होता कि नक्कीच
काय तरी गडबड आहे ती धावत -धावत पोहचते
त्या ठिकने जिथे शेवटच्या ब्रेकअप करून आली होती !
अमित तिथेच नवाब सारखा रक्तानी माखलेला एक
दगडाला माथा टेकून बसला होता , चेहर्यावर आजून हसू
होते ! अमितला पाहून ति त्याचं जवळ जाते मग
तिला कळतोय की
सगळं काहि संपलय आता ती अमित ला माडींवर
झोपवते अन खूप काहि बोलून ऊठवायचे प्रयत्न करते !
अमित ऊठ ना रे , हे बघ मी आलीये , परत कधीच जाणार
नाहि , तूला भांडयचे तितके भांड हवं तसं कर , तू
म्हणशील तसांच मी करेन आगदी तुझ्या मनासारखा '
पण plz अमित ऊठ
ऊठ अमित ऊठ
जोरात ओरडते !
त्या नंतर सिमा मेंटल झाली आता ती रोज
त्याठिकाने वर हातात एक खिलौन ला अमित समजून
मांडीवर बसवून त्याच शी खेळत असते !
खिलौना सी बोलत असते
खिलौना ला खरोच पण आला आता तर खूप रडत असते !
त्यांचा प्रेम तर ऊधवस्त झालेले असते कारण नशिबाचे चक्र
कधी थांबत नसते ! कोणाला प्रेम मिळत असते
कोणाच्या प्रेम तूटत असते पण जिवणाचे चक्र मात्र
चालूच असते
__/\__
By: कुणाल भोईर

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive