"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Sunday, 21 December 2014

तू फक्त माझीच आहेस...


तू फक्त माझीच आहेस...

मला पर्वा नाही तुझ्या नकाराची
ह्याच जन्मी काय ?
पुढच्या प्रतेक जन्मी मी वाट पाहीन
ती फक्त तुझ्या होकाराची
आज तू मला कितीही नकार दे
पण तो मला मान्य नाही

तू फक्त माझी आणि माझीच आहे
या पलीकडे मला काही कळत नाही
या पौर्णिमे च्या चांदण्याच्या साक्षीने
मी तुझ्या वर प्रेम केले
ह्या श्रावणातील वाहणाऱ्या थंड
गारव्याचा साक्षीने
मी तुला माझे मन दिले
तो वट रुक्ष आजही नाचतो
तुझे माझे प्रेम पाहून
ती गुलाबाची पाकळी
आज हि जाते तू माझीच आहेस
हे हळुवार माझ्या कानात सागून
तो मावळणारा सूर्य
आज हि थाबतो तुझ्या माझ्या
भेटी साठी
तुझ्या माझ्या वर सोनेरी किरणांना चा
वर्षाव करून नंतरच जाईन म्हणतो डोंगरा पाठी
तो पिंजरयातील पोपट आज
हि म्हणतो तिला सोबत
घेऊन ये
तरच मी डाळी बाचे दाने खातो
नाही तर आल्या पावली परत जा
तुझ्या साठी मी पण उपाशी राहतो
मला समुद्र किनारी एकटा बघून
शांत झाल्या हसणाऱ्या लाटा
विचारले असता मज त्या म्हणतात
आरे वेड्या तुझ्या प्रमाणे
तिचा हि आहे आमच्या हसण्यामध्ये वाटा
हे आसे रोज घडते
तुझ्या विना मन खूप रडते
सर्व सत्य आहे
पण आता शक्ती नाही
सर्व स्वीकारण्याचहे
मला पर्वा नाही तुझ्या नकाराची
ह्याच जन्मी काय ?
पुढच्या प्रतेक जन्मी मी वाट पाहीन
ती फक्त तुझ्या होकाराची
ती फक्त तुझ्या होकाराची
¥¥¥¥¥ Kⓤⓝⓐⓛ ¥¥¥¥¥

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive