तुझी नकळतच खूप आठवण येते...
तुझी नकळतच खूप आठवण येते,
लगेच डोळ्यातून अश्रू वाहू लागते...
तू तर सहजच म्हणालीस मला विसरून जा
विसरणे इतके सोपे असते तर
केव्हाच तुला विसरून पण
गेलो असतो...
तू तर लगेच विसरून जाशील मला
पण माझे काय,
तुला तर अजून कोणी मुलगा भेटेल,
पण तो माझा सारखा नसेल...
मला तर तुझा सारखी
कोणी भेटणार नाही
त्या मुळेच आजही
तुझा आठवणीत मी
रात्रन दिवस आश्रू वाहत आहे...
miss u suma........
हि कविता नक्की वाचा :-
ReplyDeleteप्रपोज करायचं तुला
पण मनात एक भिती आहे।
प्रेम करतो तुझ्यावर खुप
सांगणेहि जमेना मला।
कारण सांगायचे म्हणालो तर
मैत्रीहि तुटुन निटुन जायची।
आहेच तु अशी गोड मनाची
आहेस तु एक कोमल हृदयाची।
पण कसे सांगणार तुला मि माझ्या मनातल।
कारण बोलतेस जेव्हा तु माझ्यासंग तर ऐकतच रहावे तुझे
बोल असे वाटत असे।
मनातल माझ्या ओळखशील ना ग तु
न सांगता जाणुन घेशील ना तु।
खुप आवडतेस तु मला
या वेड्याला समजुन घेणार ना।
जिवात जिव दडलाय माझं तुझ्यात
हे कळेल का गं तुला।
तुझं मन मला खुप आवडतं
पण त्याहुनही जास्त तुझे कोमल हृदय प्रिय आहे मला।
डोळ्यात तुझ्या डोळ्यात तर दिसतय एक स्वप्न मला
जे तु संभाळून ठेवलस।
मग तु तर एकदा मला बोलु शकतेस ना
मि तर वेडा आहे ग तुझ्यासाठी म्हणुन माझं प्रेम समजुन
घेशील ना।
तु हि काहितरी प्रेम
माझ्यासाठी व्यक्त करु शकशील ना।
खरे सांगतो मि हे तुला
तुझ्याशिवाय जगणे काही उपयोग नाही
मग त्या मरणाला तरी काय अर्थ राहिल।
जाणुन घे ग मन माझे
समजुन घे ग हृदय माझे
असे मि तुला फोर्स कधि करणार नाही।
''फक्त तुच माझ्या हृदयाचं पाखरू"
खुप सुंदर
ReplyDelete