मग का गेली ती ?
का गेली ती ?
फोनवर तिच्याशी तासन् तासबोलायचो..
तिच्या प्रत्येक शब्दाला काळजीपूर्व
ऐकायचो..
मग का गेली ती ?
आठवड्यातून तीन वेळा तिलाभेटायचो..
अर्धा तास आधी जाऊन बसायचो..
मग का गेली ती ?
तिला न
आवडणाऱ्या सवयींचा त्यागकरायचो..
तिला नेहमी पटेल तसेच वागायचो..
मग का गेली ती ?
तिच्या डोळ्यातील प्रत्येक आश्रू जपायचो..
तिला हसवण्यासाठी विनोद पण करायचो..
मग का गेली ती ?
Kunal Love —
0 comments:
Post a Comment