मला फक्त तु अन् तुच पाहिजे...
मला फक्त तु पाहिजे
तुझे अश्रू नाही
मला तुझं हसणं पाहिजे
तुझं रुसनं नाही
मला तुझं बडबड ऐकायचंय
तुझे शांत राहणे नाही
मला तुझा हसरा चेहरा पाहिजे
तुझं निरागस राहणे नाही
मला तुझे स्वप्न पाहिजे
तुझे आठवणी नाही
मला तुझे प्रेम पाहिजे
हृदय तोडनं नको मला
मला तुझ्या मनात जागा पाहिजे
तुझ्या डोळ्यात नाही
मला तुझं सुंदर स्वप्न पाहिजे
तुझे सुंदर आठवणी नको
मला तुझं स्वप्नात येण्याचा हक्क
पाहिजे
तुझे आठवणी नको आहे
मला फक्त तु अन्
तुच पाहिजे तुझ्या हृदयात
थोडी जागा पाहिजे
कारण माझा श्वास अन् माझं
प्राण तुच आहे सांग देशील ना मला..??
0 comments:
Post a Comment