"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Sunday, 21 December 2014

ती खूप बदलली आहे रे..!!

रोज हसत बोलनारी मलाही हसायला लावनारी
आज स्वतच गप्प आहे
ती खूप बदलली आहे रे..!!

जी माझ्यासाठी वाट पहायची आता ती निघून
गेली आहे
एकटे चालताना आता खूपच मी धडपडलो आहे
तिला माझ्या डोळ्यांत कधी पाणी आवडायचे
नाही
आज तिनेच डोळे भरून आणले आहेत
मला सोडून तर जाशील नाही ना म्हणणारी
आज तिनेच एकटे पडले आहे
प्रत्येक शब्द माझ्यात लिहणारी तीआता तेच पान
फाडत आहे
तिचा प्रत्येक क्षणप्रत्येक गोष्ट मलासांगणारी ती
आज ती मला विसरली आहे रे
ती खूपच बदलली आहे रे ...!!

नको ग ऐसे दूर करूस
दुराव्याने जीव माझा बघ गुदमरतो आहे ....

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive