प्रेम कोणावर कराव ....? प्रेम कोणावरही कराव ...
प्रेम कोणावर काराव ....?
प्रेम कोणावरही कराव ...
वाटेल त्याच्या वर कराव ...
रस्त्यात दिसेल त्या
... प्रत्येक मुलीवर कराव .....
गोरया मुलीवर कराव .
नाकी डोळी छान दिसनारय सावल्या मुलीवर
कराव ...
M.B.B.S करनारया डॉ मुलीवर कराव
B.Farm करुन गोळ्या देणारया मुलीवर कराव...
ENGEINEERING करनारया मुलीवर कराव
B.sc करनारया मुलीवर कराव...
एवढेच काय ...
B.A B.COM करना रया मुलीवर कराव
प्रेम कोणावरही कराव .....
गल्लीतल्या 'दिशा' वर कराव
नाही तर कॉलेज मधल्या 'निशा' वर कराव....
प्रेम कोणावरही कराव ...
लांब केस असणारया 'लिली' वर कराव
STEP CUT केस असणारया 'डॉली' वर कराव ...
पंजाबी घालनारया 'प्रीती 'वर कराव ..
नाही काही तर
जिन्स टॉप घालनारया 'रती' वर कराव..
प्रेम कोणावरही कराव ..
साधी राहणारया 'लता' वर कराव
नाही तर भारी राहणारी 'स्मिता' वर कराव.....
प्रेम कोणावरही कराव .....
हिच्या वर कराव तिच्या वर कराव ...
नाहीच काही झाले तर निदान
मामाच्या मुलीवर तरी कराव
प्रेम कोणावरही कराव !!
0 comments:
Post a Comment