"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Saturday, 27 December 2014

एकदा तरी प्रेम करून पहाव...


जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे

प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होते
पण अपयशाच्या भितीने ते मानातच राहते
पुढचा विचार सोडून मनातले बोलुन टाकावे
भले ते सफल न होवो

पण अनुभवाच्या शाळेतून जावे
प्रेमाचा अनुभव हा काही वेगळाच असतो
खऱ्या प्रेमामद्धे काही एक नियम नसतो
प्रेम केले तर ते निस्वार्थी असावे

भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जाव...

0 comments:

Post a Comment

Popular Posts

Recent Posts

Blog Archive

AgriRock.In @ . Powered by Blogger.

Blog Archive