।।शुभ प्रभात।।
_________ _"शुभ सकाल "_ __________
स्वप्ने अशी बघा की पंखांना बळ येईल।
मैत्री अशी करा की जग आपले होईल।
अपयश असे स्वीकारा की विजेता भारावून
जाईल।
माणुस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल।
शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल।
प्रेम असे करा की जग प्रेमळ होईल।
प्रगती इतकी करा की भगवंत आणि कुटुंब
आनंदी होईल।
।।शुभ प्रभात।।
0 comments:
Post a Comment