"Sweet Jokes, Love Story, Festival Wallpapers, Sad SMS, Tip-Trick And Much More"...♥♥

Saturday, 31 January 2015

तू म्हणतेस कविताकर माझ्यावर पण शब्दच फुटत नाही. डोळ्यांसमो र सारखे तुझेच चित


तू म्हणतेस कविताकर माझ्यावर पण शब्दच फुटत
नाही.
डोळ्यांसमो र सारखे तुझेच चित्र
... तूच दिसते सर्व जागी अशी फीलिंग विचित्र,
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत
नाही,तुझी आठवण आल्यावर
मला काहीच सुचत नाही.

खुप गोड़ हसतेस तू, खुप
गोड़ लाजतेस,
प्रेमाची घंटा मनात माझ्या
अचानक वाजते,
बोलायच असत खुप काही
पण ओठ हालत नाही,
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही.

खरच.. ...
तुझी आठवण आली की
मला काहीच सुचत नाही ....

Tuesday, 13 January 2015

ωαηт тσ вє ωιтн уσυ Bєcαυѕє, I cαη ѕєє уσυ, I cαη fєєl уσυ, I cαη....


I ωαηт тσ вє ωιтн уσυ, Bєcαυѕє, 
I cαη ѕєє уσυ, 
I cαη fєєl уσυ, 
I cαη ωαтcн уσυ...

I ωαηт тσ вє ωιтн уσυ, 
Bєcαυѕє I cαη тσυcн уσυ, 
I cαη нυg уσυ, 
I cαη кιѕѕ уσυ...

I ωαηт тσ вє ωιтн уσυ, 
Bєcαυѕє, I cαη lαυgн ωιтн уσυ, 
I cαη cяу ωιтн уσυ, 
I cαη ѕмιlє αт уσυ...

I ωαηт тσ вє ωιтн уσυ, 
Bєcαυѕє I Lσνє Yσυ So Much..

Saturday, 3 January 2015

राञी बारा वाजुन एकोणीस सेकंदाने माझा मोबाईल वर तिचा कॉल आला.. ती :- Happy New Year !! मी :- Happy New Year...


राञी बारा वाजुन एकोणीस सेकंदाने
माझा मोबाईल वर तिचा कॉल आला..

ती :- Happy New Year !!
मी :- Happy New Year...
एवढ्या राञी का कॉल केलास..??
तुझा पप्पा ना समजेल ना....

ती :- नाही समजणार, मी चादरी मध्ये
लपुन बोलतेय...
मी :- गुड..
पण wish तर तु उद्या पण करू शकली असतीस
ना...

ती :- हो पण सर्वात आधी wish
करायची मज्जा च वेगळी असते
आपल्या जवळचा माणसांना....
मी :- हो का.. एवढं काय बोलायचं होते..?

ती :- I l0vE Y0u
मी :- I Luv y0U 2...

ती :- " 2014 Was The Best Year Of My
Life..
Thnx..!! माझा आयुष्यात येऊन माझं आयुष्य
सुंदर बनवण्यासाठी...
I Lv U So Much....

मी :- ए वेडे, रडतेस का..?? मी तुझाच आहे...
ती :- मला सोडुन कधी जाऊ नकोस...
मी नाही जगु शकणार.. Plz..

मी :- नाही जाणार मी कुठेच.. Promise..
.
एक वर्षांनंतर...
आज आमचं नातं खुप नाजूक वळणावर आहे..
ती खुप दूर झाली आहे माझापासुन..
चुक माझीच होती, मला तिचं प्रेम समजलं च
नाही..

नेहमी चुका करत
राहिलो आणि ती नेहमी माफ
करत होती, पण मी तिला फसवले...

माझा स्वार्थामुळे मी तिला गमावले....!!
Frnds,,

" प्रेम एकदाच भेटते.. 
त्याची कद्र करा... 
मी जी चुक केली ती तुम्ही नका करू... "

Popular Posts

Recent Posts

AgriRock.In @ . Powered by Blogger.